चौथं आर्य सत्य: सत्य मार्ग
डॉ.अलेक्झांडर बर्झिन
आपण कसे अस्तित्वात असतो याबद्दलच्या आपल्या गैरसमजुतींसंदर्भातील कोणत्याही गोष्टीच्या पूर्ण अभावाचा असांकल्पनिक बोध होणं, हा आपल्या सर्व खऱ्या दुःखांची खरी कारणं खऱ्या अर्थाने थांबवण्यासाठी आपल्या मनाचा खरा मार्ग असतो.